Soybean Bajar Bhav | राज्यातील मागील काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान झाले होते. तर काही ठिकाणी सोयाबीन पीक अक्षरसा वाया गेलेलं होतं. कष्टाने पिकवलेला सोयाबीन हातातून गेलं आणि भाव मात्र अजूनही कमीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात काळजी दाटून आली होती. Soybean Bajar Bhav
आताच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थोडेफार पीक वाचलं होतं ते बाजारात आणायला सुरुवात झालेली आहे परंतु किमान भाव चांगला मिळेल का या अपेक्षाने शेतकरी पाहत आहेत पण सध्या बाजारातली स्थिती चढउताराची निर्माण झालेली आहे तर सध्याचा भाव काय हे एकदा पाहून घ्या.
आजचा बाजार भाव काय सांगतो ?
राज्यात आज 10 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात सोयाबीनला ४००० ते ४४८५ रुपये प्रति क्विंटला असा मिळाला आहे. नागपूरमधील 3900 ते 4552 रुपयांचा दर आहे. तर पालम बाजारात चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सदर मिळालेला आहे. एकूणच पाहता सध्या राज्यभरामध्ये सरासरी 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये दर फारसे वाढले नाही परंतु मध्यंतरी वाशिम जिल्ह्यामध्ये 8400 असा दर मिळालेला होता.
इतका खर्च केला आहे परंतु भाव वाढलेला नाही यामध्ये मजुरी महाग झाली खतवाचे भाव वाढले, परंतु बाजारात सोयाबीनचे दर काय वाढत नाहीत. शेतकऱ्यांची मागणी आहे की दर किमान 5500 रुपये प्रति क्विंटल तरी मिळायला हवा.
राज्य सरकारने जाहीर केला आहे की 15 नोव्हेंबर पासून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होतील. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, या वर्षाचा हमीभाव 5328 रुपये प्रति क्विंटल ठरवण्यात आलेला आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावानुसार वेळापत्रक दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता खाजगी व्यापाऱ्यांकडून जातात थेट सरकारी खरेदी केंद्राकडे वळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या बाजारात थोडी आवक कमी आहे कारण काही भागात अजून शेती ओलसर आहे. पण पुढील आठवड्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर अवकांतील अशी शक्यता आहे. त्यामुळे बाजारात दर काही शिकासरतील की स्थिर राहतील याचा पुढील दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
हे पण वाचा | सोयाबीन बाजारभावात तेजी! जालना-लातूर आघाडीवर; जाणून घ्या राज्यातील सोयाबीन बाजार भाव