पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी मोठा अंदाज; राज्यात या तारखेपर्यंत होणार अवकाळी पाऊस काय म्हणतात पंजाबराव पहा

PanjabRao Dakh News

PanjabRao Dakh News | राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान झालेले आहे. आशाताच पुन्हा एकदा हवामान खात्याने आणि शेतकऱ्यांचे विश्वासू ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे आणि शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केलेले आहे. पंजाबराव यांच्या नवीन हवामान अंदाज मध्ये … Read more

error: Content is protected !!