१ ऑगस्ट २०२५ पासून बदलणारे आर्थिक नियम!  UPI, LPG, क्रेडिट कार्ड, CNGच्या बदलांनी खिशावर पडणार थेट परिणाम

1 August 2025 Rule Changes

1 August 2025 Rule Changes | महिन्याची सुरुवात होते आणि आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम करणारे नवे नियम लागू होतात, हे काही नवीन नाही. पण यावेळी, १ ऑगस्ट २०२५ पासून जे काही बदल होत आहेत, ते अगदी सामान्य माणसाच्या खिशाला थेट लागणारे आहेत. तुम्ही घरात गॅस वापरता का? UPI करून व्यवहार करता का? तुमच्याकडे क्रेडिट कार्ड … Read more