सोनं खरेदीच्या तयारीत आहात का? मग आजचे दर बघाच! महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे रेट जाहीर!
24K Gold Rate India | सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. लग्नसराई, गुंतवणूक, किंवा एक छोटीशी बँक समजून अनेक घरांमध्ये सोन्याला वेगळंच स्थान असतं. आज जर तुम्ही सोनं खरेदी करायचं ठरवलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सोन्याच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 24K Gold Rate … Read more