Aadhaar Card New Rules: १ नोव्हेंबर पासून आधार कार्डसंबंधित सगळ्यात मोठा बदल; या नागरिकांना मिळणार मोठा फायदा
Aadhaar Card New Rules: भारतामध्ये प्रत्येकांकडे आधार कार्ड असणे अत्यावश्यक आहे. सरकारी योजना असो किंवा बँकेत व्यवहार करायचा असतो किंवा मुलांना शाळेत दाखला घ्यायचा असो प्रत्येकांसाठी आधार कार्ड अतिशय आवश्यक आहे. पण याच आधार कार्ड मध्ये काही बदल करायचा असला की नागरिकांना आधार केंद्रावर रंगीत उभे राहावे लागत आहे. अपॉइंटमेंट मिळत नाही आणि लहान स्थान … Read more