आता आधार कार्ड अपडेट मध्ये ही माहिती फक्त एकदाच बदलता येणार; अपडेट करताना ही चूक करू नका..
Aadhar Card New Update: आधार कार्ड हे आता प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा कागदपत्र बनला आहे. आधार कार्ड शिवाय एखाद्या व्यक्तीची ओळख पटवणं अवघड झाला आहे. शाळेत प्रवेश घ्यायचा असो किंवा बँकेत खाते उघडायचे असो किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे. देशातील तब्बल 140 कोटी नागरिकांकडे आधार कार्ड आहे पण अनेकांनी … Read more