4,999 मध्ये AI स्मार्टफोन? 50MP कॅमेरा, मोठी बॅटरी आणि भन्नाट फीचर्ससह बाजारात!

AI Plus Nova 5G launch

AI Plus Nova 5G launch | स्वतःचा स्मार्टफोन घेणं आजच्या काळात प्रत्येकाचं स्वप्न झालंय. पण जर तो फोन तुमच्या बजेटमध्ये असेल, 50MP कॅमेरा देत असेल, 5G सपोर्ट करतो आणि वरून त्यात AI फीचर्ससुद्धा मिळत असतील, तर ते खरंच स्वप्न साकार झाल्यासारखं होईल. आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंय Realme चे माजी CEO माधव सेठ यांनी. त्यांनी … Read more

error: Content is protected !!