आनंदाची बातमी ! या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर योजनेला असा करा अर्ज
Annapurna Yojana | महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी आहेत अशा महिलांना एका वर्षामध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील 1540 महिलांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.Annapurna Yojana हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! … Read more