आज विनायक चतुर्थीचा चमत्कार! ‘या’ राशींना मिळणार जबरदस्त यश, पैसा आणि प्रवासाचे योग!
astrology in marathi today | आज आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सकाळी ०९:५३ वाजता संपून चतुर्थीला सुरुवात झाली आहे. आणि विशेष म्हणजे ही चतुर्थी ‘विनायक चतुर्थी’ म्हणून साजरी केली जाते. या शुभ दिवशी भाद्र योग, गंड मूल, रवि योग आणि विदल योगसारखे अनेक प्रभावशाली योग एकत्र आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस काही राशींना फारच … Read more