१ नोव्हेंबरपासून बँकेच्या नियमात मोठा बदल होणार! जाणून घ्या सरकारने कोणता निर्णय घेतला?

Bank Rule Change

Bank Rule Change: देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बँक खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुमचे देखील देशातील कोणत्याही बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रातील एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार आहे. एक नोव्हेंबर 2025 पासून बँकिंग कायद्यातील … Read more