PAN 2.0 घोटाळा ? सरकारनं दिला इशारा जर तुम्ही ही लिंक उघडली तर तुमचं बँक खातं साफ होईल!
digital security tips | सध्या आपण पाहतो सगळं काही ऑनलाईन झाला आहे परंतु याचा इतर उपयोग देखील तेवढाच होत आहे. आपण असे अनेक प्रसन्न पाहिले की अनेक जणांनी आपल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी अज्ञात व्यक्तीला दिला आणि अकाउंट वरती सर्व पैसे गेले. असंच काही आता उघड झाला आहे. digital security tips हे पण वाचा | … Read more