खतरनाक..! वाघाचं कातडं पांघरून रियल वाघाच्या समोर गेला पठ्ठ्या अन् जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल…
Fake Tiger and Real Tiger Viral Video: आजकाल सोशल मीडियावर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काही चित्र विचित्र धक्कादायक किंवा हसवणारी गोष्ट घडली तर ती नक्कीच व्हायरल होते. असाच एक अंगावर काटा उभा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस वाघाचा कातड पांघरून थेट जंगलातील राजाच्या म्हणजे खऱ्या वाघाच्या समोर उभा … Read more