फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय! आता 1 गुंठा जमीनही विक्रीसाठी मोकळी लाखो लोकांना दिलासा!
Farmers Land Rights India | राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज जे घडलं, ते खरं तर हजारो सामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, घराच्या स्वप्नांनी वाट पाहिलेला क्षण होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा करत सांगितलं की, राज्यात तुकडेबंदी कायदा आता शिथिल केला जाणार आहे. म्हणजे अगदी 1 गुंठा जमीनदेखील आता अधिकृतपणे खरेदी-विक्रीसाठी मोकळी होणार आहे. Farmers Land Rights … Read more