मोबाईलवरून पीक कर्ज! सरकारचा नवा निर्णय, शेतकरेंच्या थेट खात्यात पैसे ?
farmers new scheme | शेती करणं ही आजही देशातील मोठ्या जनतेची मुख्य उपजिविकेची साधनं आहे. मात्र, या शेतकऱ्याला वेळेवर पीक कर्ज मिळणं हे जितकं आवश्यक, तितकंच कठीण झालं होतं. बँकेचे फेरफटका, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि तरीही वेळेत पैसे मिळतील की नाही याची चिंता हे चित्र सगळ्यांनी अनुभवलं आहे. पण आता सरकारनं घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे ही … Read more