1 सप्टेंबर पासून मोठे बदल! एलपीजी, बँक FD, ATM  आणि क्रेडिट कार्डवर होणार थेट परिणाम

Financial updates September 2025

Financial updates September 2025 | आज एक 31 ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस, आणि उद्यापासून सप्टेंबर महिना सुरू होणार आहे.  येणारे एक तारखेपासून तुमच्या खिशावर देखील परिणाम होणार आहे, प्रत्येक महिन्याचे पहिल्या दिवशी सरकारच्या माध्यमातून अनेक आर्थिक नियमामध्ये नवीन बदल केले जातात. या नवीन बदलता सर्व परिणाम तुमच्या आणि माझ्या खिशाला होतो त्यामुळे हे बद्दल अधिक … Read more