घरकुल योजना, घरकुल यादीत नाव येत नसेल आता तुम्ही करा घरबसल्या मोबाईल मधून तुमचा अर्ज
pm gharkul yojana :- घरकुल योजना एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या मार्फत नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. परंतु अनेक वेळा असे होते की तुम्ही तुमचा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत मध्ये दाखल करता परंतु यादीमध्ये तुमचे नाव येत नाही. अनेक ठिकाणी अशी होती की ज्याला गरज आहे त्याची नावे घरकुल यादी येत … Read more