महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत तब्बल ₹1140 ची उडी जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव!
Gold price hike news | सोनं खरेदीच्या तयारीत आहात का? मग थांबा थोडं! कारण आजची ही बातमी तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारी आहे. आज जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत जो मोठा बदल पाहायला मिळतोय, तो थोडा काळजीत टाकणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. लोक विचार करत होते, “थोडं थांबावं, किंमत … Read more