शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पाच वर्षे सरकारी योजनेचा लाभ ?
Government action fake insurance | राज्यात पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस अर्ज सादर केल्याचं समोर आल्यानंतर अखेर सरकारला कडक निर्णय घ्यावा लागला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, २०२४-२५ या वर्षात तब्बल ५.९० लाख बोगस अर्ज दाखल झाल्याचं उघड झालंय. हे प्रमाण इतकं मोठं आहे की त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर थेट भार पडला असून, खरीप आणि रब्बी हंगामासाठी … Read more