गुप्तचर विभागामध्ये निघाली मोठी भरती, पगार डायरेक्ट 81,000 रुपये पर्यंत! पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख
IB Recruitment 2025 : तरुणांसाठी एक मोठी संधी, गुप्तचर विभागामध्ये तब्बल 394 पदांकरिता होणार मोठी भरती. सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी निघून आली आहे. गुप्तचर विभाग म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर या पदाकरिता ही पद भरती होणार आहे. तरुणांना आता आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये काम करण्याची एक संधी आहे यामध्ये आता थेट … Read more