एक मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार! या भागातील शेतकऱ्यांना मोठा इशारा

IMD Weather Alert

IMD Weather Alert | महाराष्ट्रातील वातावरण शांत असताना पुन्हा एकदा निसर्गाने त्याचे रौद्र रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेले, डीप डिप्रेशन आता चक्रीवादळाच्या दिशेने सरकत आहे त्याचं नाव आहे मोथा. या वादळाचा वेग तब्बल ताशी 110 किमी पर्यंत पोहोचू शकतो, असं हवामान विभागाने स्पष्ट केल आहे. येत्यात 27 ते 30 … Read more