राज्यात 5 दिवस मुसळधार पाऊस! हवामान विभागाचा इशारा कोणते जिल्हे धोक्यात? तात्काळ वाचा!

IMD weather warning today

IMD weather warning today | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतकरी, नोकरदार आणि सामान्य माणसासाठी हा पाऊस जरी थोडा दिलासा देणारा असला, तरी आता त्याचा जोर आणि प्रमाण बघता प्रशासनालाही धडकी भरली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाची मुसळधार सरी सुरू असून, हवामान विभागानं येत्या पाच … Read more