मोठा धमाका ! RIL AGM 2025 मध्ये मुकेश अंबानींनी केली JIO IPO ची घोषणा , गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

Jio IPO News

Jio IPO News : एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी जाहीर केली की जिओ IPO साठी पूर्ण तयारी करत आहे आणि 2020 च्या पहिल्या सहामाहीत जीव ला शेअर बाजारात आणण्याचं … Read more