बँकेत पैसे नसले तरी आता चिंता नको! ‘या’ 6 मोठ्या बँकांनी घेतला ऐतिहासिक निर्णय
July 2025 bank news | एखाद्याच्या बँक खात्यात पैसेच नसतील, म्हणजे शून्य बॅलन्स तरीही बँक त्याच्याकडून चार्ज वसूल करत असे, ही गोष्ट अनेक गरीब, मध्यमवर्गीय ग्राहकांच्या जिव्हारी लागणारी होती. शेतकरी, मजूर, किरकोळ दुकानदार, कामगार, पेन्शनधारक यांच्यासाठी तर हा बँक चार्ज म्हणजे एक वेदना ठरायची. पण आता हाच चार्ज थांबवण्यात आला आहे. हो, आता अनेक बँकांनी … Read more