Kanda Market: राज्यातील या जिल्ह्यात उन्हाळ कांदा आवक वाढली, जाणून घ्या काय दर मिळतोय?
Kanda Market: अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून, सोलापूर आणि लासलगाव बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात काहीशी स्थिरता दिसून येत आहे. आज राज्यात एकूण २ लाख २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. सोलापूर आणि लासलगावात कांद्याला स्थिर दर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर … Read more