Lenskart IPO: लेंसकार्ट आयपीओने शेअर बाजारात उडवला धुरळा, गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद, पण पुढे काय कराल तुम्ही?
Lenskart IPO | शेअर बाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे Lenskart IPO बद्दल, शेअर बाजार साठी एकच नाव सगळीकडे चर्चेत आहेत ते म्हणजे Lenskart ही डोळ्याची चष्मे विकणारी कंपनी सध्या खूप चर्चेमध्ये आलेली आहे. पहिल्याच दिवशी IPO पूर्ण सबस्क्राईब झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तब्बल 1.5 पट (150%) सबस्क्राईब झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी … Read more