बिबट्याशी भिडला कामगार! लखीमपूरमध्ये जीवघेण्या झुंजीचा थरारक व्हिडीओ व्हायरल!”

Leopard attack viral video

Leopard attack viral video | जंगलातले सगळ्यात धोकादायक शिकारी प्राणी म्हटले की बिबट्याचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. कारण त्याचा वेग, त्याचं भेसूर रूप आणि क्षणात हल्ला करण्याची ताकद  या सगळ्या गोष्टी बिबट्याला जंगलाचा सम्राट बनवतात. आजवर सोशल मीडियावर बिबट्याचे अनेक व्हिडीओज पाहायला मिळालेत कुठे तो हरणावर झडप घालतोय, कुठे तो रस्त्याने चालत येतोय… पण … Read more