आता फक्त एकदा गुंतवणूक केल्यावर मिळणार दरवर्षी 1 लाख रुपये पेन्शन ? या योजने अंतर्गत  करा गुंतवणूक 

LIC Retirement Scheme

LIC Retirement Scheme | आजच्या या धावत्या काळामध्ये मासिक पगारातून काही रक्कम बाजूला ठेवून कुठेतरी सुरक्षित गुंतवणूक करण्यात ही सवय अनेकांनी लागलेली आहे. आयुष्य चालवताना जेव्हा हातात  महिन्याला पगार नसतो तेव्हा  या गुंतवणुकीचा फायदा आपल्याला होतो. सध्या अशीच एक योजना चर्चेमध्ये आहे, ही योजना LIC दोरा चारवली जात आहे या योजनेचे नाव जीवन शांती असे … Read more