आनंदाची बातमी! एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
LPG Cylinder Price: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्हाला तर माहीतच आहे केंद्र सरकारच्या मालकीच्या तेल कंपनी दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करत असते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत. आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या … Read more