राज्यातील या 33 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज नुकसान भरपाई जमा होणार
Maharashtra Farmers News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरणार आहे. कारण काही महिन्यापूर्वी पडलेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. आज राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचा निधी जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे दिवाळी … Read more