राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! १५,००० पोलिस भरतीसह आणखी ३ मोठी निर्णय शेतकरी, तरुण, दुकानदार आणि प्रवाशांसाठी खुशखबर!
Maharashtra police recruitment 2025 | आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या दृष्टीने चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दुकानदारांसाठी आणि सामान्य प्रवाशांसाठी ही ठरू शकणारी मोठी बातमी आहे. हे निर्णय कुठल्या ना कुठल्या प्रकारे राज्यातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवणारे ठरू शकतात. Maharashtra … Read more