पंजाबराव डखांचा मोठा हवामान अंदाज! या 11 जिल्ह्यांत जोरदार पाऊस, शेतीच्या बाबतीत दिलासा देणारी बातमी आलीय!

Maharashtra Rain Update July 2025

Maharashtra Rain Update July 2025 | सध्या जर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचं चित्र बघितलं, तर एक गोष्ट स्पष्ट दिसते  काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावलीय, पण अनेक भाग अजूनही ढगांकडे डोळे लावून बसलेत. कोकणमध्ये मात्र पावसाने जणू मुक्कामच ठोकलाय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत असून पुढील चार दिवस तिथं अजूनही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने … Read more

error: Content is protected !!