मान्सूननं घेतली विश्रांती ५ जूनपर्यंत पाऊस थांबणार, शेतकऱ्यांनो घाई नको हवामान विभागाचा इशारा
Maharashtra rainfall update :- राज्यात यंदा पाऊस वेळेपेक्षा १२ ते १५ दिवस आधीच आलाय. २५ मे रोजी मान्सूननं महाराष्ट्रात पहिली हजेरी लावली आणि पाहता पाहता तो संपूर्ण राज्यात पसरलासुद्धा. पावसाच्या जोरदार सुरुवातीनं शेतकरी आणि सर्वसामान्य माणसात आशेचा किरण निर्माण झाला. पण गेले काही दिवस पाऊस अचानक थांबलाय. आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ५ जूनपर्यंत पावसानं … Read more