या दिवशी येणार ‘लाडकी बहिण’ हप्ता? राखीच्या आधी खात्यात पैसे, पण अजूनही बघा खात्यात आले की नाही! 

Maharashtra women scheme

Maharashtra women scheme | राज्य सरकारची ‘माझी लाडकी बहिण योजना’ गेल्या वर्षभरापासून महिलांसाठी आधारस्तंभ बनली आहे. गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा झाला होता. आणि यंदाही हाच शुभमुहूर्त पकडत राज्य सरकार राखीपौर्णिमेच्या अगोदर जुलै महिन्याचा हप्ता देणार आहे, ही माहिती जवळपास निश्चित मानली जात आहे. विशेष बाब म्हणजे यंदा जुलैसोबत … Read more