Maize Market Update: मकाच्या बाजारभावात मोठी वाढ! ‘या’ बाजारात विक्रमी आवक; जाणून घ्या आजचा दर

Maize Market Price

Maize Market Price: यावर्षी राज्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस तूर यासारख्या प्रमुख पिकाचे उत्पादन घटले आहे. मात्र या सर्व नैसर्गिक आव्हानांमध्ये मका हे एकमेव पीक चांगले ठरले आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी चांगली साजरी केली जाऊ शकते. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार … Read more