मोटोरोलाचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च फक्त 7,499 रुपयांमध्ये, 7000mAh बॅटरीसह बरेच नवीन फीचर्स, जाणून घ्या

Moto G06 Power

Moto G06 Power: तुम्ही जर स्वस्तात दमदार स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल तर मोटरोला स्मार्टफोन तुमच्यासाठी वरदान ठरवू शकतो. मोबाईल बाजारात आज-काल कमी बचत मध्ये चांगला आणि वेगवेगळ्या फीचर्स चा फोन मिळणे अवघड आहे. पण Moto G06 power ने या स्पर्धेत सगळ्यांनाच मागे टाकले आहे. फक्त 7499 रुपयात येणारा हा फोन 7000mAh ची जबरदस्त बॅटरी 50 … Read more

error: Content is protected !!