फोन पे, पेटीएम, Google pay, वापरणाऱ्यसाठी मोठी बातमी! सरकारचा हा नवीन नियम लागू !

New UPI Rules

New UPI Rules : देशभरामध्ये डिजिटल व्यवहारांच जग आणखी बदलणार आहे. आत्ताच मिळालेल्या प्रसारमाधमांच्या माहितीनुसार UPI क्षेत्रात एक नवीन नियम लागू होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही जरी पासवर्ड विसरलात किंवा पैसे पाठवण्यासाठी अडचण येत असेल तर आता टेन्शन नाही. फक्त तुमचा चेहरा किंवा अंगठ्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवू शकणार आहात. केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट … Read more

error: Content is protected !!