OnePlus ची भलतीच भन्नाट ऑफर! ₹24,999 चा फोन आता फक्त ₹21,499 ला अटही नाही, थेट सूट मिळणार!
OnePlus Nord CE4 5G Price | OnePlus ने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलंय. 8 जुलै रोजी OnePlus Nord CE5 5G लाँच होणार, पण त्याआधीच कंपनीने आपल्या मागील मॉडेलवर म्हणजेच OnePlus Nord CE4 5G वर जबरदस्त सूट जाहीर केली आहे. हा फोन एप्रिल महिन्यात ₹24,999 ला लाँच झाला होता. पण आता त्याच फोनची किंमत … Read more