Kanda Bajar Bhav: राज्यात उन्हाळी कांद्याची आवक मंदावली; जाणून घ्या आजचा कांदा बाजार भाव

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav: राज्यात दिवाळीचा उत्साह असल्यामुळे बाजारपेठांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणानिमित्त पैशाची आवश्यकता असल्यामुळे बाजारात तुफान गर्दी झाली आहे. मात्र कांद्याच्या बाजारात शांतता पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये एकूण फक्त 6218 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. मागील काही दिवसाच्या तुलनेत ही आवक खूपच कमी असल्याचे पाहायला … Read more