७०००mAh बॅटरी, फॅनसह येणारा स्मार्टफोन? ओप्पो K13 टर्बोने बाजारात खळबळ उडवली!

Oppo K13 Turbo Pro

Oppo K13 Turbo Pro | ओप्पोने आपल्या नव्या K13 टर्बो आणि K13 टर्बो प्रो या दोन दमदार स्मार्टफोनची घोषणा करून बाजारात जोरदार एंट्री घेतली आहे. ग्रामीण भागात नेटवर्क, बॅटरी आणि कूलिंग हे मुद्दे नेहमीच डोकेदुखी ठरत होते, पण या नव्या फोनने हे सगळं बाजूला सारलंय. ७०००mAh ची जबरदस्त बॅटरी, ५० मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा आणि अंगात … Read more