पोस्ट ऑफिसच्या भन्नाट RD योजनेमध्ये दरमहा 2,800 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 2 लाख रुपयापर्यंत परतावा
Post Office RD Yojana: देशभरातील लाखो मध्यमवर्गीय कुटुंबाचा आजही पोस्ट ऑफिसच्या योजनेवर खूप विश्वास आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुमची गुंतवणूक 100% सुरक्षित राहते आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगला परतावा देखील दिला जातो. अशाच पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांपैकी एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ची आरडी योजना. या योजनेमध्ये दर महिन्याला थोडी थोडी बचत करून … Read more