Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Railway Recruitment

Railway Recruitment: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय रेल्वेमध्ये कोणत्याही लेखी परीक्षा शिवाय थेट नोकरी करण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना मिळणार आहे. ही भरती स्पोर्ट कोटा (Sports Quota) अंतर्गत घेतली जाणार आहे. त्यामुळे ही नोकरी मिळवण्यासाठी देशासाठी खेळलेले किंवा क्रीडा क्षेत्रात नाव कमवलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवार … Read more

error: Content is protected !!