शिधापत्रिकाधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय..! या ऐतिहासिक निर्णयामुळे कोणाचा फायदा होणार? वाचा सविस्तर

Ration Card New Updates

Ration Card New Updates: देशभरातील लाखो गोरगरीब कुटुंब रेशन कार्ड अंतर्गत शिधा मिळतो त्यावर अवलंबून आहेत. गरीब कामगार मजूर वर्गांसाठी रेशन कार्ड म्हणजेच त्यांच्या जगण्याचा व जेवणाचा आधार आहे. अशाच लाखो शिधापत्रिका धारकांसाठी केंद्र सरकारकडून एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या घरातील धान्याचे मोजमाप बदलणार आहे. यामुळे कोणाला … Read more