दरमहा फक्त 10,000 गुंतवा आणि मिळवा 7 लाख! पोस्ट ऑफिसची योजना चर्चेत अनेकांनी घेतला फायदा! 

RD interest rate in India

RD interest rate in India | सध्या देशातल्या बहुतांश बँकांनी त्यांच्या फिक्स डिपॉझिट (FD) योजनेचे व्याजदर कमी केले आहेत. एसबीआय, एचडीएफसी, युनियन बँक अशा मोठ्या बँकांनी आता एफडीवरील मिळकत घटवली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा ओघ पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेकडे वळला आहे. RD interest rate in India हे पण वाचा | फक्त … Read more