राज्यात मेगा नोकरभरती! फडणवीसांची थेट घोषणा, हजारो जागांसाठी तरूणांना मोठी संधी

Sarkari Naukri Maharashtra

Sarkari Naukri Maharashtra | राज्यात सध्या निवडणुकांचं वातावरण तापलंय. मुंबई महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातच आता सरकारकडून एक मोठी घोषणा समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्यात मेगा नोकरभरती होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही बातमी म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक दिलासा देणारी संधी … Read more

error: Content is protected !!