आनंदाची बातमी! SBI ने होम लोनच्या दरात केली मोठी कपात, आता घर घेणं होणार अधिक सोपं

SBI Home Loan

SBI Home Loan: घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँक (SBI), ने आपल्या होम लोनच्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर, बँकांनीही ग्राहकांना दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. SBI च्या या नव्या दरकपातीमुळे, आता घर खरेदी … Read more

error: Content is protected !!