Soyabean Rate Today: ‘या’ ठिकाणी सोयाबीनला मिळतोय सर्वात जास्त दर! जाणून घ्या आजचे दर
Soyabean Rate Today: शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामाची चाहूल लागली आहे आणि पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न घर करून आहे – यावर्षी तरी सोयाबीनला चांगला भाव मिळेल का? गेल्या वर्षातील कटू अनुभवामुळे यंदा सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र किती राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, काही … Read more