Soybean Bajar Bhav: सोयाबीनला किती दर मिळतोय? जाणून घ्या सोयाबीन बाजार भाव
Soybean Bajar Bhav: सध्या सोयाबीन बाजार भाव मध्ये चांगलाच चढ-उतार पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसामुळे काही भागांमध्ये आवक घटली असली तरी काही बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी दाखल होत आहे. राज्यात एकूण 1109 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. यावर्षी इतर वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे … Read more