सोयाबीनची आवक घटली! दर मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा सोयाबीन बाजार भाव

Soyabean Market Price

Soybean Market Price: महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस सोयाबीन बाजारभावाच्या दृष्टिकोनाने शांत होता. राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये सोयाबीनचा दर स्थिर राहिला असून आवक घटल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि अचानक पडणाऱ्या पावसामुळे शेतमालाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. राज्यात आज एकूण … Read more