Soybean market price : राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, सोयाबीनला काय मिळाला दर पहा
Soybean market price | सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे बाजार भाव बाबत. काही दिवसांपासून सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचे चित्र होते. गेल्या तीन वर्षापासून सोयाबीन हे पीक नियमित बाजारभावामुळे वाया गेले आहे. परंतु आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. राहता तालुक्यातील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थोडासा … Read more