दहावी-बारावी 2026 चे परीक्षा वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या पहिला पेपर कधी आहे..?
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक जाहीर होतात विद्यार्थ्यांमध्ये आता परीक्षेची तयारी करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. परीक्षा ची तारीख समोर आल्यानंतर विद्यार्थी अधिक … Read more